जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!
रात्र होती अशी
आहे साक्ष तिची
होती जवळी म्हणून
जीव होता मुठी
ध्यास लागी जीवा
छंद होता तुझा
जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!
आत होता तुझ्या भावनाचा सडा
तू सांगणार कश्या
तुझ्या भावनांचा सडा
मी नव्हतो जेव्हा
तुझपाशी जेव्हा
राहिलीस कशी माझ्या वाचून जीवा
म्हणून छंद होता मला
जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!
मी होतो जेव्हा ऑफिसात तुझ्या
जीव होता तुझा तेव्हा
मी होतो तेव्हा ऑफिसात तुझ्या
तेव्हा पासून तु साठवून
ठेवला आठवणीचा सडा
मी अचानक सोडून गेलो जेव्हा
याद आली माझी तुला
जवळ नव्हतो तेव्हा
याद आली तुला
जीवनाशी असा मार्ग आहे तुझा !!!
छंद होता तुझा
याद आली तुला
जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!
Created By
ni3more
No comments:
Post a Comment