ऐसा माणूस (नेता) होणे शक्य नाही!!!
' वाघा ' चं बुलंद आयुष्य
२३ जानेवारी १९२६ - जन्म
१४ जून , १९४८ - सरला वैद्य ( मीनाताई ) यांच्याशी विवाह .
१९५० - ' फ्री प्रेस जर्नल ' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रूजू
१३ ऑगस्ट १९६० - ' मार्मिक ' हे मराठीतील पहिले
व्यंगचित्रसाप्ताहिक सुरू . वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ' मार्मिक ' हेनाव सुचवले
.
१९ जून १९६६ - ' शिवसेना ' पक्षाची स्थापना . ( हे
नावहीप्रबोधनकारांनीच सुचवले .)
३० ऑक्टोबर १९६६ - शिवसेनेचा शिवतीर्थावर ( शिवाजी पार्क)
पहिला मेळावा .
१९६८ - शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूकलढवली .
९ ऑगस्ट १९६८ - कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या 'भारतीय
कामगार सेने ' ची स्थापना .
१९७० - शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक
१९७१ - मुंबई महापालिकेत शिवसेनेचे पहिले महापौर - डॉ
.हेमचंद्र गुप्ते
२० नोव्हेंबर १९७३ - वडील केशव ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे
यांचेनिधन .
२३ जानेवारी १९८९ - ' सामना ' हे शिवसेनेचे मुखपत्र सुरू .
१९८९ - शिवसेनेचे पहिले खासदार वामनराव महाडिक
१९९५ - शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे सरकार
महाराष्ट्रातस्थापन . मनोहर जोशी पहिले मुख्यमंत्री
फेब्रुवारी १९९६ - डॉ . नीतू मांडके यांनी बाळासाहेबांवरबायपास
सर्जरी केली .
२० एप्रिल १९९६ - मोठे पुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे अपघातीनिधन
.
सप्टेंबर १९९६ - पत्नी मीनाताई ठाकरे यांचे हृदयविकारानेनिधन .
१९९९ - बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निवडणूक आयोगाने ११डिसेंबर
१९९ ते १० डिसेंबर २००५ ही सहा वर्षे मतदानकरण्यास बंदी घातली .
२००३ - महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरेयांच्याकडे
शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी बहाल .
९ मार्च २००६ - पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडूनमहाराष्ट्र
नवनिर्माण सेनेची स्थापना केली .
१७ ऑक्टोबर २०१० - युवा सेनेची स्थापना . नातू आदित्यठाकरेकडे
नेतृत्वाची धुरा .
२४ ऑक्टोबर २०१२ - उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनासांभाळून
घेण्याचे दसरा मेळाव्यात चित्रफितीद्वारे भावनिकआवाहन . शेवटचे भाषण
१७ नोव्हेंबर २०१२ - एका युगाचा अंत
-ni3more