Total Pageviews

Monday, November 5, 2012

विषय- इलेक्ट्रोनिक मिडिया व रिपोर्टिंग


   Date : ४/१०/२०१२                                                          व्याख्याता  : शशिकांत सांडभोर .


इलेक्ट्रोनिक मिडिया दोन प्रकारे काम केले जाते
१. BBC  २. CNN

इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये काम करताना patience असले पाहिजे. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये काम करताना दोन बंधन पाळले जाते एक म्हणजे जास्तीत जास्त ऐकावे आणि दुसरे म्हणजे लोकांशी जास्तीत जास्त संवाद साधा. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये रिपोर्टिंग करताना कोणाचेही अनुकरण करू नये आणि आपली स्वतःची बोलण्याची style असली पाहिजे.
चॅनल मध्ये दोन आउट पुट्स असतात 1. इनपुट 2. आउटपुट  जिथे आपल्याला बातमी करायची आहे आणि जिथे स्टोरी आइडिया आणि बातमीची विषमता किवा विश्वासहरता असते तिथे बातमी होते. इलेक्ट्रोनिक मिडिया हे चोवीस तासाचे राक्षस आहे त्याला काहीना काही सारखा खायला द्यावे लागता त्यासाठी कोणत्या बातमी मधून कोणती बातमी करायची ह्याचे सेन्स पत्रकाराला असले पाहिजे.

पत्रकारिता करताना पत्रकाराला आवश्यक असणारे गुण
१. पत्रकाराला न्युज सेन्स असला पाहिजे.
२. प्रश्न पडले पाहिजे.
३. पत्रकाराने source दुसर्यांना सांगू नये.
४. चांगला ऐकणारा चांगला पत्रकार होऊ शकतो.
५. professional आणि निर्भीड असले पाहिजे.
६. प्रश्न विचारण्याची पद्धत हि आक्रमक आणि शांत असली पहिजे.
७. पत्रकारिता करत असताना पाय जमिनीवर ठेवा.
८. आपण जी बातमी देणार आहोत त्याचा अभ्यास खोल वर करावा.
९. व्यक्तिमत्व चांगले ठेवा आणि संवाद कौशल्य चांगले ठेवा.


इलेक्ट्रोनिक माध्यमामध्ये मुलाखती घेण्याचे प्रकार सांगितले ते पुढीलप्रमाणे-
phono, one to one, walker, opening p2c, closing p2c, MCR

                                                                                                 ni3more

No comments: