Date : 11/09/2012
व्याख्याता :विजय पाध्ये.
जाहिरात म्हणजे काय ?
आपण एखादी गोष्ट करून लोकांकडे पोहचवतो तिला 'जाहिरात' असे
म्हणतात .
'दवंडी' हि जाहिरातीची पहिली सीडी आहे. जाहिरात म्हणजे आपण जी
जाहिरात करून लोकांसमोर सादर करणार आहे तिला जाहिरात बोलतात. जाहिरातीचा पहिल्या
मुळा पासून अभ्यास केला तर पहिला जाहिरात हि म्हणजे राजे महाराजांच्या काळात एखादी
गोष्टा किवा वार्ता पूर्ण शहरभर आणि पूर्ण पंच कृषित सांगायची असेल तर ती एकाद्या
माणसाद्वारे संपूर्ण गावात दवंडी पीटवून सांगितली जात असे जेणे करून राजा चा त्या
काळी जो फर्मान असे तो दवंडी मार्फत लोकांकडे पोहोचवला जात असे. नंतर कालांतराने
त्या मध्ये बदल होत गेले सुरुवातीला तुतारी नंतर दवंडी पीटवने असे होत असे
नंतरच्या काळात wall painting जाहिराती होत असे. नंतर कालांतराने जाहिरात ह्या
प्रकारे प्रसिद्ध होऊ लागली रेडीओ, टीवी,glosure , Hordingdz, wall painting ह्या
माध्यमातून जाहिरात देण्याचे प्रमाण वाढू लागले.
जाहिरात करताना पुढील बाबी आवश्यक
जाहिरात करताना copy wirter, art director पाहिजे. तसेच
जाहिरात करताना सृजनशीलता, कल्पकता हे महत्वाचे गुण असणे गरजेचे आहे .
लोकसत्तेचा वाचक हा novelty च्या मागे असतो. महाराष्ट्र
टाइम्स हा highly qualifyed असल्या
कारणाने त्यांना त्या प्रकारच्या न्युज द्यावी लागतात. तसेच कम्यूनिकेशन ची साधना जरा चालवायची असेल तर जाहिराती शिवाय
पर्याय नाही आहे. जाहिराती मध्ये इतका
स्कोप त्या मध्ये करू तेवढे कमीच.
सर्वात जास्त खपाचे मासिक : मनोरमा मल्याळम.
जाहिरात करताना आपल्या आपण ती लोकांसमोर अशी मांडली पाहिजे कि
तुम्हाला ग्राहक हा mouth publicity मधून मिळाला पाहिजे. जाहिरात हे एक असे माध्यम
आहे जे तुम्ही काही केलाय ते लोकांसमोर
चांगल्या प्रकारे पोहचले पाहिजे. जाहिरात अशी केली पाहिजे कि ती करताना आपल्याला
त्या जाहिरातीतून त्या brand ची loyality जपली पाहिजे आणि त्या साठी जाहिरात अशी
बनवावी कि त्यातून लोकांसमोर चांगली जाहिरात समोर देवून त्या brand ची जपणूक करावी
लागते. exp: कालनिर्णय, cadbury. कालनिर्णय हि जाहिरात लोकांच्या अशी मनावर बिंबली
आहे कि भिंती वर कोणती दिग्दर्शिका पाहिजे तर कालनिर्णय. जाहिराती मध्ये marketing
हा मोठा गुरु आहे. कला, व्यवसाय, धंदा, काय आहे जाहिरात आहे. आणि जाहिरात करताना
प्रत्येक वेळी positive sense असणे गरजेचे आसते आणि जाहिरात करताना कधीच अडचणी येत
नाहीत. आणि जाहिरात करताना ग्राहकांची नीती मूल्याता जपली पाहिजे.
Nitin More
No comments:
Post a Comment