बिनाटपाची, मोठ्या चाकांची, तर कधी अगदीच विचित्र आकाराची...फक्त चित्रपटांत दिसणा-या या गाड्या रविवारी (9 फेब्रुवारी २०१३) विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या रॅलीच्या निमित्तानं मुंबईतल्या काळाघोडा येथे अवतरल्या होत्या. अगदी स्वतंत्रत्तोर काळापासून जतन केलेल्या गाडयाचे ते आता पर्यंतच्या गाडयाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. माझे ऑफिस येथेच असल्याने फोटो काढण्याचा छंद मला आवरता आला नाही.
वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो.
- Continue of the next Part 2
- Ni3more
No comments:
Post a Comment