हसायला रडायचे बंधन नसते
रडायला हसायचे बंधन नसते
जीवन असे आहे कि भाऊ,
जगताना सुख - दुख घेऊन
जगायचे असते
ह्या जगण्याच्या वाटेवरती
यश - अपयश तर येतच असते
ह्याची आपल्याला तमा न बाळगता
आपल्याला पुढे जायचे असते
आयुष्याच्या ह्या वाटेवरती
हसत हसत जगायचे असते
दुख करत करत मारायचे
असते.
- ni3more
1 comment:
ayushya he asach asate
Post a Comment