हजार वर्षातून आला तो दिन
१२ १२ १२ !!!
जगण्याच्या वाटेवरती
तारेवरची कसरत करताना
वाजले आपले
१२ १२ १२ !!!
या दिवसाचे औचित्य साधुनी
दिवस साजरा करूया
१२ १२ १२ !!!
ऐक मुखाने शपथ घेवूया
जगण्याच्या या वाटेवरती
आयुष्य हे निर्मल बनवूया
प्रगतीची ह्या वाटेवरती
बाराचे हे निमित्त साधुनी
साजरा करूया दिन
१२ १२ १२ !!!
Posted By
ni3more
No comments:
Post a Comment