मोबाईल उत्पादक कंपनी असलेल्या आयबॉल अँडीचा नवा अवतार बाजारात आणला आहे. अधिक वेगवान आणि आत्याधुनिक वैशिष्टयांचा समावेश असलेला अँडी ४.५ एचमध्ये एचडी डिस्प्ले आहे. तसेच ड्युअल कोअर प्रोसेसर आणि १ जीबी रॅमचा यामध्ये समावेश आहे. केवल ९.९ एमएम पातळ असलेल्या या मोबाईल मध्ये ८ मेगापिव्सल कॅमेरा आणि थ्रीजी व्हीडिओ कॉलिंगही करता येऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे .
Posted By
ni3more
No comments:
Post a Comment